‘गबरू जवान‘ चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा-मोहित कंबोज| Mohit Kamboj| Rohit Pawar| Sharad Pawar| NCP

2022-08-28 6

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते मोहीत कंबोज हे चर्चेत आले आहेत. महाविकास आघाडीतील नेते मंडळींवर मोहीत कंबोत सातत्याने टीका करत असताना आता त्यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दिशेने वळवला आहे. मोहीत कंबोज यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांना लक्ष्य करत आज पाच ट्वीट केले आहेत.

#SharadPawar #MohitKamboj #RohitPawar #Baramati #NCP #BJP #ED #CBI #MoneyLaundering #AnilDeshmukh #NawabMalik #SanjayRaut #Shivsena #HWNews

Videos similaires